"युरली भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "उरली भाषा" हे पान "युरली भाषा" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Fenno-Ugrian people.png|right|thumb|300 px|युरोपाच्या नकाशावर उरली भाषा]]
'''उरलीयुरली''' हा [[पूर्व युरोप|पूर्व]] व [[उत्तर युरोप]] तसेच [[उत्तर आशिया]] खंडांत वापरल्या जाणार्‍या [[भाषा]]ंचे एक [[भाषाकुळ|कुळ]] आहे. उरलीयुरली भाषासमूहात सुमारे ३६ भाषा असून जगातील (प्रामुख्याने [[एस्टोनिया]], [[फिनलंड]], [[हंगेरी]], [[नॉर्वे]], [[रशिया]], [[रोमेनिया]], [[सर्बिया]], [[स्लोव्हाकिया]] व [[स्वीडन]] ह्या देशांमधील) २.५ कोटी लोक ह्या भाषा वापरतात.
 
खालील भाषा ह्या समूहामधील सर्वात लोकप्रिय भाषा आहेतः
ओळ १०:
*[[उद्मुर्त भाषा|उद्मुर्त]]
 
रशियामधील [[उरल पर्वतरांग]]ेच्या परिसरात ह्या भाषांची निर्मिती झाले असे मानण्यात येते ज्यामुळे ह्या भाषासमूहाला युरली असे नाव पडले आहे.
 
==बाह्य दुवे==
Line १७ ⟶ १८:
 
[[वर्ग:उरली भाषा| ]]
[[वर्ग:भाषाभाषाकुळे]]
[[वर्ग:रशियातील भाषा]]