"ग्लासगो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1+) (सांगकाम्याने वाढविले: ia:Glasgow
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''ग्लासगो''' हे [[स्कॉटलंड]]चे सगळ्यात मोठे शहर आहे.
| नाव = ग्लासगो
| स्थानिक = Glasgow
| चित्र = Glasgow Montage.jpg
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = स्कॉटलंड
| देश = युनायटेड किंग्डम
| राज्य = {{देशध्वज|स्कॉटलंड}}
| जिल्हा =
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ =१७५.५
| उंची =
| लोकसंख्या_वर्ष = २०१०
| लोकसंख्या = ५,९२,८२०
| महानगर_लोकसंख्या =२५,५०,०००
| घनता = ३,२९८
| वेळ = [[ग्रीनविच प्रमाणवेळ]]
| वेब = [http://www.glasgow.gov.uk/ www.glasgow.gov.uk]
|latd=55 |latm=51 |lats=30 |latNS=N
|longd=4 |longm=15 |longs=32 |longEW=W
}}
'''ग्लासगो''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: {{ध्वनी-मदतीविना|Glasgow.ogg|Glasgow}}; [[स्कॉट्स भाषा|स्कॉट्स]]: Glesga; [[स्कॉटिश गेलिक भाषा|स्कॉटिश गेलिक]]: Glaschu) हे [[स्कॉटलंड]]मधील सर्वात मोठे शहर आहे. डंडी शहर स्कॉटलंडच्या मध्य-पश्चिम भागात [[क्लाइड नदी]]च्या काठावर वसले असून ते [[एडिनबरा]]पासून ७९ किमी तर [[लंडन]]पासून ५६६ किमी अंतरावर स्थित आहे. २०१० साली सुमारे ५.९३ लाख इतकी लोकसंख्या असलेले ग्लासगो [[युनायटेड किंग्डम]]मधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
[[ब्रिटिश साम्राज्य]]काळात ग्लासगो हे ब्रिटिश सरकारचे दुसर्‍या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर होते. येथील जहाजबांधणी उद्योग तसेच बंदरामुळे ग्लासगो हे [[अमेरिका (खंड)|अमेरिका]] खंडामधील ब्रिटिश वसाहतींसोबत व्यापाराचे प्रमुख केंद्र होते.
 
 
==बाह्य दुवे==
*[http://www.glasgow.gov.uk/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.dundee-scotland.net/ माहिती]
*{{wikitravel|Glasgow|ग्लासगो}}
{{कॉमन्स वर्ग|Glasgow|ग्लासगो}}
 
 
[[वर्ग:स्कॉटलंडमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्लासगो" पासून हुडकले