"नॉर्मन बोरलॉग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "नॉर्मन बॉरलॉग" हे पान "नॉर्मन बोरलॉग" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: fixing an error
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Norman_Borlaug.jpg|thumb|डॉ. बोरलॉग २००३ मध्ये]]
'''नॉर्मन बोरलॉग''' (जन्म: मार्च २५, १९१४ - मृत्यूः सप्टेंबर १२, १००९२००९) हे एक अमेरिकन कृषितज्ञ होते. त्यांना [[हरितक्रांती]]चे जनक मानले जाते. बोरलॉग यांनी [[गहू|गव्हाच्या]] रोगनिरोधक, अधिक उत्पन्न देणार्‍या जातीचा शोध लावला. त्यांच्या शोधामुळे [[मेक्सिको]], [[भारत]], [[पाकिस्तान]] इत्यादि देशांमध्ये धान्याच्या उत्पन्नात अमुलाग्र वाढ झाली.
 
डॉ. बोरलॉग यांना भारत सरकारतर्फे [[पद्मविभूषण पुरस्कार]] देण्यात आला. त्यांना १९७० सालच्या [[नोबेल शांतता पुरस्कार |नोबेल शांतता पुरस्कारानेही]] सन्मानित करण्यात आले.