"कॉलोराडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Colorado; cosmetic changes
छोNo edit summary
ओळ ८०:
=== नद्या ===
कॉलोराडोमध्ये चार मोठ्या नद्या उगम पावतात.
* [[कॉलोराडो नदी]] - [[रॉकी माउंटन नॅशनल पार्क]]मध्ये उगम पावून राज्याचा पश्चिम भागातून वाहत पुढे [[ग्रँड कॅन्यन]] मधून जाउन [[बाशा कालिफोर्निया|बाहा कॅलिफोर्निया]]द्वारे [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरास]] मिळते.
* [[आर्कान्सा नदी]] - राज्याच्या मध्यात उगम पावून पूर्वेस वाहते. [[मिसिसिपी नदी]]स मिळते.
* [[रियो ग्रांदे नदी]] - [[सान लुइस खोरे|सान लुइस खोर्‍यात]] उगम असलेली ही नदी दक्षिणेस वाहते व [[टेक्सास]] आणि [[मेक्सिको]]च्या सीमेवरुन वाहत [[मेक्सिकोचा अखात|मेक्सिकोच्या अखातास]] मिळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/कॉलोराडो" पासून हुडकले