"इ.स. १९७१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४४:
=== डिसेंबर ===
* [[डिसेंबर २]] - संयुक्त अरब अमीरातीची स्थापना. [[अबु धाबी]], [[अजमान]], [[फुजैरा]], [[शारजा]], [[दुबई]] व [[उम अल-कुवैन|उम-अल-कुवैन]] सदस्य.
* [[डिसेंबर ३]] - [[भारत]]-[[पाकिस्तान]]मध्ये तिसरे ([[भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध|बांगलादेश मुक्ति युद्ध]])[[युद्ध]] सुरु. पाकिस्तानचा भारताच्या आठ हवाईतळांवर हल्ला. [[भारतीय नौदल|भारतीय नौदलाच्या]] [[भा.नौ.द.राजपूत]] या [[विनाशिका|विनाशिकेने]] पाकिस्तानची [[पा.नौ.द.गाझी]] ही [[पाणबुडी]] बुडविली.
* [[डिसेंबर ४]] - पाकिस्तानच्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून भारताची [[पूर्व पाकिस्तान]]वर चढाई.
* [[डिसेंबर ८]] - अमेरिकेचे [[अध्यक्ष निक्सन]] यांनी अमेरिकन [[७वा नौदल ताफा]] (7th Fleet) [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरात]] हलविण्याचा हुकुम दिला.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९७१" पासून हुडकले