"थेरवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: es:Theravada
छोNo edit summary
ओळ २:
'''थेरवाद''' किंवा '''स्थविरवाद''' हा [[बौद्ध धर्म]]ातील सर्वांत जुना पंथ आहे. पारंपरिक बौद्ध धर्माच्या शिकवणींचे थेरवादामध्ये अधिक काटेकोपणे पालन केले जाते. थेरवाद ह्या शब्दाचा अर्थ "प्राचीन शिकवण" असाच आहे.
 
[[श्रीलंका]] तसेच [[आग्नेय आशिया]]मधील [[म्यानमार|बर्मा]], [[कंबोडिया]], [[लाओस]] व [[थायलंड]] ह्या देशांमधील बहुसंख्य जनता थेरवादी बौद्ध आहे.
 
== हेही पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/थेरवाद" पासून हुडकले