"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ७:
| पूर्ण_नाव = {{लेखनाव}}
| जन्म_दिनांक = ३० एप्रिल, [[इ.स. १९२६]]
| जन्म_स्थान =[[वडोदरा|बडोदा]], [[गुजरात]]
| मृत्यू_दिनांक = २ सप्टेंबर, [[इ.स. २०११]]
| मृत्यू_स्थान = [[मुंबई]]
ओळ २८:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (३० एप्रिल, [[इ.स. १९२६]]; [[वडोदरा|बडोदा]], [[गुजरात]] - २ सप्टेंबर, [[इ.स. २०११]]) हे [[मराठा|मराठी]] संगीतकार होते. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले होते. तसेच [[लता मंगेशकर]] आणि [[पं. भीमसेन जोशी]] ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला होता.
 
==जन्म आणि प्राथमिक संगीत शिक्षण ==