"जुलै २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ११:
===अठरावे शतक===
* [[इ.स. १७७८|१७७८]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[उशांतची पहिली लढाई]] - [[इंग्लंड]] व [[फ्रान्स|फ्रांस]]च्या आरमारे तुल्यबळ.
* [[इ.स. १७९४|१७९४]] - [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांती]] - १७,००पेक्षा अधिक ''क्रांतीशत्रूं''च्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत हात असलेल्या [[मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे]]ला अटक.
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८६६|१८६६]] - [[आयर्लंड]]च्या [[व्हॅलेन्शिया द्वीप|व्हॅलेन्शिया द्वीपापासून]] [[कॅनडा]]तील [[ट्रिनिटी बे]]पर्यंत [[समुद्राखालील तार]] घालण्याचे काम पूर्ण. यायोगे [[युरोप]] व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_२७" पासून हुडकले