"जून २४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
=== चौदावे शतक ===
* [[इ.स. १३१४|१३१४]] - [[बॅनॉकबर्नची लढाई]] - [[रॉबर्ट द ब्रुस]]ने [[एडवर्ड दुसरा, इंग्लंड|एडवर्ड दुसर्‍याला]] हरवून [[स्कॉटलँड]] पुन्हा स्वतंत्र केले.
* [[इ.स. १३४०|१३४०]] - [[शंभर वर्षांचे युद्ध]] - [[एडवर्ड तिसरा, इंग्लंड|एडवर्ड तिसर्‍याला]]ने [[फ्रान्स|फ्रांस]]च्या आरमाराचा धुव्वा उडवला.
=== पंधरावे शतक ===
* [[इ.स. १४४१|१४४१]] - [[इटन कॉलेज]]ची स्थापना.
ओळ १६:
* [[इ.स. १६९२|१६९२]] - [[किंग्स्टन]] शहराची स्थापना.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७९३|१७९३]] - [[फ्रान्स|फ्रांस]]ने [[फ्रांसचे पहिले प्रजासत्ताक संविधान|पहिले प्रजासत्ताक संविधान]] अंगिकारले.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१२|१८१२]] - [[नेपोलियन बोनापार्ट]]ने [[रशिया]]वर आक्रमण केले.
ओळ २४:
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[ग्रीस]] व [[सर्बिया]]ने [[बल्गेरिया]]बरोबरचा तह धुडकावला.
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[पहिले महायुद्ध]] - [[सॉमची लढाई]].
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[फ्रान्स|फ्रांस]] व [[इटली]]मध्ये संधी.
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] दोस्त राष्ट्रांचा [[बर्लिन]]शी जमिनीवरून संपर्क तोडला.
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[ईस्टर्न एरलाइन्स]]चे [[बोईंग ७२७]] प्रकारचे विमान [[न्यू यॉर्क]]च्या [[जॉन एफ. केनेडी विमानतळ|जॉन एफ. केनेडी विमानतळावर]] कोसळले. ११३ ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/जून_२४" पासून हुडकले