"इ.स. १९४५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
==ठळक घटना आणि घडामोडी==
===जानेवारी-मार्च===
* [[जानेवारी ९]] - अमेरिकेने [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]मधील [[लुझोन]] वर हल्ला केला.
* [[जानेवारी १७]] - रशियन सैन्याने पोलंडची राजधानी [[वॉर्सो]] काबीज केले. युद्धात शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालेले होते.
* जानेवारी १७ - रशियन सैन्य जवळ येताना पाहून नाझींनी [[ऑश्विझ छळछावणी|ऑश्विझ काँन्सेन्ट्रेशन कॅम्प]] रिकामा करायला सुरूवात केली.
ओळ १३:
* [[फेब्रुवारी १६]] - दुसरे महायुद्ध - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] सैन्याने [[बटान]] परत मिळवले.
* [[फेब्रुवारी २३]] - दुसरे महायुद्ध - [[इवो जिमाची लढाई|ईवो जिमाची लढाई]] - काही अमेरिकन मरीन्स [[माउंट सुराबाची]]वर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे [[छायाचित्र]] जगप्रसिद्ध झाले.
* फेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]ची राजधानी [[मनिला]] जपानी सैन्यापासून मुक्त केले.
* फेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - [[पोलंड]]च्या [[पोझ्नान]] शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
* फेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - [[रॉयल एर फोर्स]]च्या विमानांनी [[जर्मनी]]तील [[फॉर्झैम]] शहरा बेचिराख केले.
ओळ ४६:
 
===जुलै-सप्टेंबर===
* [[जुलै ५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]ची [[जपान]]पासून सुटका.
* [[जुलै १७]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[पॉट्सडॅम संमेलन|पॉट्सडॅम संमेलनास]] सुरुवात.
* [[जुलै २६]] - [[युनायटेड किंग्डम]]मधील निवडणुकांत [[लेबर पार्टी]]चा विजय. [[विन्स्टन चर्चिल]]ने पंतप्रधानपदाचा राजनामा दिला.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४५" पासून हुडकले