"मे ११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३०:
* [[इ.स. १९८७|१९८७]] - अमेरिकेच्या [[बाल्टिमोर]] शहरात सर्वप्रथम [[हृदय]] व [[फुप्फुस]] बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
* १९८७ - [[गोवा|गोव्याला]] स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]मध्ये निवडणुका. जनरल [[फिदेल रामोस]] विजयी.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[व्हॅल्युजेट फ्लाइट ५९२]] हे [[डी.सी.९]] प्रकारचे विमान [[फ्लोरिडा]]तील [[मायामी, फ्लोरिडा|मायामी]] जवळ कोसळले. ११० ठार.
* [[इ.स. १९९७|१९९७]] - बुद्धिबळातील जगज्जेता [[गॅरी कास्पारोव्ह]] [[आय.बी.एम.]]च्या [[डीप ब्ल्यु]] या संगणकाकडून पराभूत.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[भारत|भारताने]] [[राजस्थान]]मधील [[पोखरण]] येथे [[परमाणु बॉम्ब]]ची चाचणी केली.
* १९९८ - [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]]मध्ये निवडणुका. [[जोसेफ एस्ट्राडा]] विजयी.
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००२|२००२]] - [[स्कॉटलंड]]च्या [[ग्लासगो]] शहरात प्लास्टिकच्या कारखान्यास आग. ९ ठार.
"https://mr.wikipedia.org/wiki/मे_११" पासून हुडकले