"इ.स. १९५९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
* [[फेब्रुवारी ३]] - विमान अपघातात अमेरिकन संगीतकार [[बडी हॉली]], [[रिची व्हॅलेन्स]] व [[बिग बॉपर]] मृत्युमुखी.
* [[फेब्रुवारी ६]] - [[टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्स]]च्या [[जॅक किल्बी]]ने [[इंटिग्रेटेड सर्किट]]साठी पहिला पेटंट घेतला.
* [[फेब्रुवारी १६]] - [[फिडेल कॅस्ट्रो|फिदेल कास्त्रो]] [[क्युबा]]च्या राष्ट्राध्यक्षपदी.
* [[फेब्रुवारी १७]] - हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह [[व्हँगार्ड दोन, उपग्रह|व्हँगार्ड दोन]] प्रक्षेपित करण्यात आला.
* [[जून ५]] - [[सिंगापुर]]मध्ये सर्वप्रथम सरकारची स्थापना.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९५९" पासून हुडकले