"योगीता बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
}}
 
'''योगीता बाली''' (उर्दू: یوگِتا بلِ) ही हिन्दी चित्रपट अभिनेत्री होती. इ. स. १९६० व १९७० च्या दश्कात तिचे बरेच चित्रपट आले. तिच्या कार्यकाल मध्ये बरेच प्रसिद्ध नायिका ([[वहीदा रहमान]], [[राखी गुलज़ार|राखी]], [[शर्मिला टागोर|शर्मीला टगोर]], [[हेमामालिनी]], [[रेखा]], [[जया बच्चन]] व [[जीनत अमान]]) असल्यामुळे ती मोठी तारका होऊ शकली नाही.
[[किशोर कुमार]] ची ती तीसरी पत्त्नी होती. परंतू लवकरच किशोर कुमार यांना तलाक देउन तिने [[मिथुन चक्रवर्ती]] बरोबर लग्न केले. मिथुन पासून तिला चार अपत्य आहेत.
 
६३,६६५

संपादने