"डिसेंबर २९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: diq:29 Kanun
छोNo edit summary
ओळ २०:
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[न्यूयॉर्क]]च्या [[लाग्वार्डिया विमानतळ|लाग्वार्डिया विमानतळावर]] बॉम्बस्फोट. ११ ठार.
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[वाक्लाव हावेल]] [[चेकोस्लोव्हेकिया]]च्या [[:वर्ग:चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्षपदी]].
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[ब्राझिल]]च्या [[:वर्ग:ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[फर्नांडो कोलोर डी मेलो|फर्नान्डो कोलोर डी मेलो]]ने राजीनामा दिला.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[माझगाव डॉक]]ने तयार केलेली [[क्षेपणास्त्र वाहक नौका]] [[भा.नौ.द. नाशक]] भारतीय नौदलात दाखल.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[ख्मेर रूज]]च्या नेत्यांनी [[कंबोडिया]]तील [[वंशहत्या|वंशहत्येबद्दल]] जगाची माफी मागितली. या प्रकारात १०,००,०००हून अधिक माणसांना मारण्यात आले होते.