"धूमकेतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Hyakutake.jpg|thumb|250px|[[ह्याकुताके धूमकेतू]]]]
'''धूमकेतू''' म्हणजे [[उल्का|उल्कांसारखाच]] असणारा पण बर्फापासून बनलेला केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे.
धूमकेतू अति[[लंबगोल|लंबगोलाकृती]] कक्षेत [[सूर्य|सूर्याभोवती]] फिरतात व फिरताफिरता ते [[प्लूटो (बटु ग्रह)|प्लुटो]]च्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायऑक्साईड]], [[मिथेन]], [[पाणी]] आणि इतर बरेच [[क्षार]] असतात.
 
धूमकेतू सूर्यापासून अतिदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात असे समजले जाते. असे ढग [[सौर तारागर्भ|सौर तेजोमेघापासून]]([[:en:Solar nebula|Solar nebula]]) बनलेल्या घन कचर्‍यापासून तयार झालेले असतात. उल्का वेगळ्या पद्धतीने तयार होतात पण अतिथंड धूमकेतूच्या आतील अस्थिर वायू/बाष्प संपल्यावर उल्का होतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/धूमकेतू" पासून हुडकले