"जावा (आज्ञावली भाषा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: सॉफ्टवेअर → सॉफ्टवेर (3)
छोNo edit summary
ओळ ३:
[[चित्र:Duke.wave.shadow.gif|thumb|जावाचे चिन्ह:ड्यूक]]
 
'''जावा''' ही एक [[प्रोग्रॅमिंग भाषा|प्रोग्रॅमिंग लँग्वेज]] (संगणकीय भाषा) आहे. जावा ही 'Sun Microsystems' ह्या कंपनीने विकसित केली आणि सर्वप्रथम सन १९९५ च्या सुमारास सार्वजनिकपणे उपलब्ध केली.
 
जावा ही 'सर्व्हर सॉफ्टवेर' तसेच 'वेब-बेस्ड सॉफ्टवेर्स' ह्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.त्याचप्रमाणे हाताळण्याइतक्या लहान काँप्युटर ('Handheld computing devices') व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये (उदा. मोबाईल फोन, पी.डी.ए इत्यादी) जावाचा वापर केला जातो.