"माणिक वर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ४:
[[गजानन दिगंबर माडगूळकर]] यांनी लिहिलेल्या व [[सुधीर फडके]] यांनी चाली बांधलेल्या [[गीतरामायण|गीतरामायणातील]] काही गाणी माणिक वर्मांच्या आवाजात होती. पुणे आकाशवाणी केंद्रावरून इ.स. १९५५ साली प्रसारित झालेल्या या साप्ताहिक संगीतकार्यक्रमात त्यांच्यासह सुधीर फडके, [[बबनराव नावडीकर]], [[योगिनी जोगळेकर]] इत्यादी गायकांचा सहभाग होता.
 
== बैयक्तिकवैयक्तिक जीवन ==
माणिकबाईंचा विवाह ''अमर वर्मा'' यांच्याशी झाला. राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश, चित्रपट-अभिनेत्री [[भारती आचरेकर]] व नाट्य-चित्रपट-दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेत्री [[वंदना गुप्ते]] या त्यांच्या चार कन्या होत.