"मुघल साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ml:മുഗൾ സാമ്രാജ്യം
छोNo edit summary
ओळ १५:
}}
 
'''मुघल साम्राज्य''' ([[फारसी भाषा|फारसी]]: شاهان مغول ) हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले [[दक्षिण आशिया]]मधील एक ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण साम्राज्य होते. ई. स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मुघल साम्राज्य पूर्वेला [[बांग्लादेश]] ते पश्चिमेला [[बलुचिस्तान]], उत्तरेला [[काश्‍मीर|काश्मीर]] ते दक्षिणेला [[कावेरी नदी|कावेरी]] खोर्‍यापर्यंत पसरले होते. १७०७ मधे [[औरंगजेब]]ाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. १८५८ साली [[ब्रिटीश राज]]ने मुघल साम्राज्य खालसा केले व हिंदूस्तानवर एकछत्री अंमल सुरु केला.
 
==बाह्य दुवे==