"ऋतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३४:
 
== विविध प्रदेशातील ऋतू ==
प्रदेशागणिक होणारा हवामानातील बदल हा वाढत्या अंतरानुसार अधिक स्पष्ट होतो. जसे की एकाच गावातील दोन ठिकाणचे हवामान सारखेच मानले जाते, तेव्हा सू़क्ष्म फरक बाजूला ठेवले जातात. परंतु हीच दोन ठिकाणे काही शे किंवा हजार [[अंतर मोजणी#किलोमीटर|किलोमीटर]] अंतरावर असतील तर मात्र ही ठिकाणे वेगवेगळ्या हवामानाची असू शकतात. त्याचसोबत सभोवतालची भौगोलिक परिस्थितीही त्याकरिता महत्वपूर्ण ठरते. उदा. [[काश्‍मीर|काश्मीर]], [[हिमाचल प्रदेश]], [[राजस्थान]], [[महाराष्ट्र]], [[केरळ]] मधील हवामान खूपच वेगळे आहे, तसेच ऋतूदेखील थोडे अधिक वेगळे आहेत. पण हा ऋतूंमधील फरक काश्मीर आणि [[कन्याकुमारी]] दरम्यान जास्त स्पष्ट दिसून येतो. हीच अंतरे काही हजार किलोमीटर पर्यंत वाढविल्यास विविधता देखील वाढते. वर्षभरातील तापमानानुसार पृथ्वीचे अनेक भाग कल्पिलेले आहेत. त्यानुसार [[शीत कटिबंध]], [[समशीतोष्ण कटिबंध]] आणि [[उष्ण कटिबंध]] हे तीन मुख्य विभाग भाग पडतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋतू" पासून हुडकले