"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
 
[[चित्र:Aiadmk.gif|left]]
३० एप्रिल १९७३ रोजी नव्या पक्षाने 'दोन पाने' हे निवडणुक चिन्ह स्विकारले.१६ मे १९७६ रोजी श्री.रामचंद्रन यांनी पक्षाचे नाव बदलून 'आखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम' हे ठेवले.त्यादरम्यान अभाअण्णाद्रमुक पक्ष केंद्रात सत्तेत असलेल्या [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]] पक्षाचा मित्रपक्ष बनला. श्री.रामचंद्रन यांनी एम.करूणानिधी यांच्या सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे केंद्र सरकारने करूणानिधींचे सरकार १९७६ मध्ये बरखास्त केले.
 
== एम.जी.रामचन्द्रन पूर्वार्ध ==