"दातेगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १८:
[[चित्र:रस्ता.jpg|thumb|left|नकाशा]]
 
दातेगडास भेट देण्यासाठी आपणास [[कर्‍हाड|कराड]]-[[कोयनानगर]] मार्गावरील पाटण हे गाव गाठावे. गावातून चाफोली रोड जातो त्या रस्त्याने १५ मिनीटे चालल्यानंतर डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने थोड पुढे गेल्यानंतर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस भिडायचे या रस्त्याने ४५ मिनीटे चालल्यानंतर एक दर्गा लागतो. या दर्ग्यासमोरून टेकडीच्याच धारेवरून मळलेल्या पायवाटेने आपण पठारावर पोहोचतो. तिथून साधारण २० मिनीटे चालल्यानंतर गडाच्या पायथ्याचे टोळेवाडी गाव लागते. हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांच मदत घ्यावी, अन्यथा भरकटण्याची शक्‍यता आहे
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/दातेगड" पासून हुडकले