"कर्नाटक रक्षणा वेदिके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
कर्नाटक रक्षण वेदिके
 
(कन्नड: ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ) [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] भाषा, लोक आणि [[कर्नाटक]] यांच्या हक्कांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व संवर्धनासाठी लढणारी एक संस्था. अध्यक्ष: [[नारायण गौडा]]. ३६८४ शाखा व ४.६ लाख सभासद.
 
==कार्य==
ओळ ८:
२. [[कावेरी]] पाणी प्रश्नाबाबत [[तामिळनाडू]]ला केंद्राने झुकते माप दिल्याच्या निषेधार्थ १२ फे २००७ रोजी कर्नाटक बंद घडवून आणला. ४ मे २००७ रोजी २०,००० कन्नडिगांनी नवी दिल्लीत निदर्शने केली <br>
३. कर्नाटकात स्थानिक कन्नड लोकांना खासगी, सरकारी नोकर्‍यांमध्ये, रेल्वेमध्ये प्राधान्य मिळवून देण्यासाठी कार्यरत.<br>
४. राज्यात सर्वत्र [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] भाषेचा वापर होण्यासाठी कार्यरत. फक्त इंग्रजी/हिंदी किंवा इतर भाषेतील फलकांवर काळे फासण्यात पुढाकार.<br>
५. केंद्र सरकारच्या शिक्षण, प्रसारमाध्यमे, मनोरंजन, राज्यकारभार इ. मधील [[हिंदी भाषा]]च्या सक्तीमुळे, ’भारतीय असण्यासाठी हिंदी बोलता आलेच पाहिजे’ ही भावना वाढीस लागते आणि हे भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध असल्याने ही संस्था १४ सप्टें हा दिवस "[[हिंदी सक्ती विरोधी दिन]]" म्हणून साजरा करते.<br>