"बेळगांव जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: es:Distrito de Belgaum
छोNo edit summary
ओळ २६:
|संकेतस्थळ = http://belgaum.nic.in/
}}
'''बेळगांव''' हा [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.[[बेळगांव]] शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व [[बेळगांव विभाग|बेळगांव विभागाचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. [[बेळगांव]] शहराचे कामकाम बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग [[महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न|वादग्रस्त]] असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून या वर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात [[मराठी]] व [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] या प्रमुख भाषा आहेत.
 
== तालुके ==