"लिनक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २३:
| संकेतस्थळ = [http://www.kernel.org/ केर्नल.ऑर्ग]
}}
'''लिनक्स''' (इंग्लिश: ''Linux'') हा एक [[युनिक्स|युनिक्सशी]] साधर्म्य असणार्‍या [[संचालन प्रणाली|ऑपरेटिंग सिस्टिम]] ([[संचालन प्रणाली]])चा गाभा (इंग्लिश: ''Kernel'') आहे. लिनक्स ही [[मुक्त सॉफ्टवेर]] आणि मुक्तस्रोत विकासाचे प्रसिद्ध उदाहरण आहे.
 
लिनक्स हे नाव मूलत: लिनक्स 'गाभ्या'ला दिले गेले होते, परंतु सध्या या गाभ्याभोवती तयार झालेली [[लिनक्स वितरण|लिनक्स वितरणे]]ही 'लिनक्स' नावाने ओळखली जातात. 'लिनक्स' हे नाव लिनक्स गाभ्याच्या मूळ निर्मात्या '[[लिनस टोरवाल्ड्स]]'च्या नावावरून ठेवले गेले. लिनक्स वितरणांतील गाभ्याव्यतिरिक्त इतर बरिचशी पायाभूत सॉफ्टवेरे, उदा. सिस्टिम, युटिलिटी सॉफ्टवेर, ही '''[[ग्नू प्रकल्प|ग्नू प्रकल्पाने]]''' विकसित केली आहेत. त्यामुळे लिनक्सला दुसरे (काही जणांच्या मते अधिक योग्य) नाव [[#'लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स'|ग्नू/लिनक्स]] हे आहे. (खालील ''लिनक्स' आणि 'ग्नू/लिनक्स' नामकरणाचा वाद' विभाग पहा)
"https://mr.wikipedia.org/wiki/लिनक्स" पासून हुडकले