"बुध ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५६ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
| पृष्ठभागावरील दाब = अतिशय कमी
| स्केल उंची =
| वातावरण संरचना = ३१.७% [[पोटॅशियम]]
२४.९% [[सोडियम]]
९.५% आण्विक [[प्राणवायू|ऑक्सिजन]]
७.०% [[आरगॉन]]
५.९% [[हेलियम]]
५.६% [[प्राणवायू|ऑक्सिजन]]
५.२% [[नायट्रोजन]]
३.६% [[कार्बन डायॉक्साईड]]
३.४% [[पाणी]]
३.२% [[हायड्रोजन]]

'''बुध''' हा [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] [[सूर्य|सूर्यापासून]] सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ [[प्लूटो]] ग्रह हा बुधापेक्षा लहान आहे (अर्थात प्लूटोच्या याच लहान आकारामुळे त्याची ग्रह ही संज्ञा रद्द करण्यात आलेली आहे.) सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतुन फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाही आहेत. [[मरीनर १०]] हे यान बुधाजवळून गेले त्यावेळी त्या यानाने बुधाच्या पृष्ठभागाचे छायाचित्रे काढून पृथ्वीवरील संकलन केंद्राला पाठविली. या छायाचित्रांच्या साहाय्याने बुधाच्या ४० ते ४५ टक्के पृष्ठभागाचे नकाशे बनविण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले.
६३,६६५

संपादने