"युएफा चँपियन्स लीग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो युएफा चॅम्पियन्स लीग हे पान युएफा चँपियन्स लीग मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्देशन)...
छोNo edit summary
ओळ ५३:
| संघ_संख्या = ८०+८
| देश = [[युएफा|युएफाचे]] सदस्य देश
| विजेता = [[एफ.सी. बार्सेलोना|एफ्‌.सी. बार्सिलोना]] [[चित्र:Flag of Spain.svg|18px]]
| समाप्ती_वर्ष =
| संकेतस्थळ = [http://www.uefa.com/Competitions/UCL/ {{PAGENAME}}चे अधिकृत संकेतस्थळ]
ओळ ६२:
[[इ.स. १९५५|१९५५]] साली फ्रेंच क्रीडा पत्रकाराच्या सल्ल्यावरून युरोपातील देशांतर्गत क्लब्जच्या विजेत्यांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. सुरुवातीस या स्पर्धेचे नाव '''युरोपियन कप''' असेच होते. मात्र [[इ.स. १९९२|१९९२]]-[[इ.स. १९९३|९३]]च्या मोसमापासून ही स्पर्धा केवळ देशांतर्गत विजेत्यांसाठी खुली न ठेवता इतर उत्कृष्ठ संघांचाही यात समावेश करण्यात आला व स्पर्धेचे नाव बदलून 'युएफा चँपियन्स लीग' असे ठेवण्यात आले. नाव चँपियन्स लीग असे असले तरी सहभागी संघांत देशांतर्गत स्पर्धा कधीही न जिंकलेल्या क्लब्जचाही समावेश आहे. ''युएफा चँपियन्स लीग'' आणि ''युएफा कप'' भिन्न असून युएफा कप ही स्पर्धा दुय्यम क्लबांकरता आहे.
 
सध्याचा चषक विजेता क्लब [[एफ.सी. बार्सेलोना|एफ्‌.सी. बार्सिलोना]] आहे. या [[स्पेन|स्पॅनिश]] क्लबने मे [[इ.स. २००६|२००६]] च्या अंतिम सामन्यात [[आर्सेनल एफ.सी.]] या इंग्लिश क्लबचा २-१ असा पराभव केला.
 
== स्पर्धेचे स्वरूप ==