"इ.स. १९२४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB
छोNo edit summary
ओळ ५:
* [[फेब्रुवारी १४]] - [[संगणक]] तयार करणारी कंपनी [[आय.बी.एम]]ची स्थापना.
* [[मे ४]] - [[१९२४ उन्हाळी ऑलिंपिक]] [[पॅरिस]]मध्ये सुरू.
* [[मे १०]] - [[जे. एडगर हूवर]] अमेरिकेच्या [[फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन|एफ.बी.आय.]]च्या निदेशकपदी. हूवर १९७२ पर्यंत या पदावर होता.
* [[मे ३१]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[बाह्य मोंगोलिया]]वरील [[चीन]]चे आधिपत्य मान्य केले.
* [[जून ५]] - [[अर्न्स्ट अलेक्झांडरसन]]ने पहिला [[फॅक्स]] संदेश स्वतःच्या वडिलांना पाठवला.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९२४" पासून हुडकले