"इ.स. १९४९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: frr:1949
छोNo edit summary
ओळ १:
{{वर्षपेटी|1949}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी २५]] - [[डेव्हिड बेन गुरियन]] [[इस्रायल|इस्रायेल]]च्या पंतप्रधानपदी.
* [[फेब्रुवारी १४]] - [[इस्रायल|इस्रायेल]]च्या संसदेची ([[क्नेसेट]]) पहिली बैठक सुरू.
* [[मार्च १]] - [[इंडोनेशिया]]ने [[जावा बेट|जावा बेटावरील]] [[योग्यकर्ता प्रांत]] बळकावला.
* [[मार्च २]] - कॅप्टन [[जेम्स गॅलाघर]]ने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
ओळ ८:
* [[मे ९]] - [[रैनिये तिसरा, मोनॅको|रैनिये तिसरा]] [[मोनॅको]]च्या राजेपदी.
* [[मे ११]] - सयामचे [[थायलंड]] असे नामकरण.
* मे ११ - [[इस्रायल|इस्रायेल]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रात]] प्रवेश.
* [[मे १२]] - [[शीत युद्ध]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[बर्लिनचा वेढा]] उठवला.
* [[मे २३]] - [[पश्चिम जर्मनी]]चे राष्ट्र अस्तित्त्वात.
* [[जुलै २०]] - [[इस्रायल|इस्रायेल]] व [[सिरीया]]मध्ये संधी.
* जुलै २० - [[व्हासिल कोलारोव्ह]] [[बल्गेरिया]]च्या [[:वर्ग:बल्गेरियाचे पंतप्रधान|पंतप्रधानपदी]].
* [[जुलै २७]] - जगातील पहिल्या प्रवासी [[जेट विमान]], [[डी हॅविललँड कॉमेट]]चे पहिले उड्डाण.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४९" पासून हुडकले