"इ.स. १९६०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १२:
* [[मे ९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[गर्भनिरोधक गोळ्या]] विकण्यास परवानगी.
* [[मे १०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] परमाणुचलित पाणबुडी [[यु.एस.एस. ट्रायटन]]ने पाण्याखालून पृथ्वीप्रदक्षिणा केली.
* [[मे ११]] - [[इस्रायल|इस्रायेल]]च्या गुप्त पोलिसी संस्था [[मोसाद]]ने नाझी अधिकारी [[ऍडोल्फ आइकमन]]ला [[आर्जेन्टिना]]च्या [[बोयनोस एर्स]] शहरात पकडले.
* [[मे १५]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[स्पुतनिक ४]] या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
* [[मे २२]] - [[चिली]] देशात आजतगायत नोंदण्यात आलेला सगळ्यात तीव्र भूकंप झाला. [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार याची तीव्रता ९.५ होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९६०" पासून हुडकले