"इ.स. १९५०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
=== जानेवारी ===
* [[जानेवारी १७]] - [[बॉस्टन]]मध्ये ११ लुटारूंनी २०,००,००,००० डॉलर पळवले. अंतर्गत वादात त्यापैकी तिघांचा खून झाला व आठ जणांना शिक्षा झाली. लुटीचे पैसे आजतगायत मिळालेले नाहीत. हे पैसे [[ग्रांड रॅपिड्स, मिनेसोटा]]जवळ लपवून ठेवले असल्याची वदंता आहे.
* [[जानेवारी २३]] - [[इस्रायल|इस्राएल]]च्या [[क्नेसेट]]([[संसद]])ने [[राजधानी]] [[जेरूसलेम]] येथे हलविण्याचा प्रस्ताव मान्य केला.
* [[जानेवारी २५]] - [[भारतीय निवडणूक आयोग|भारतीय निवडणूक आयोगाची]] स्थापना
* [[जानेवारी २६]] - [[भारत]] प्रजासत्ताक देश झाला. [[डॉ. राजेन्द्रप्रसाद]] राष्ट्रपतिपदी.
६३,६६५

संपादने