"युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने काढले: en:Federal Republic of Yugoslavia
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:FRYugoMap2k.jpg|right|250 px|thumb|युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक]]
'''युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Federal Republic of Yugoslavia) हा १९९२ ते २००३ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व [[युगोस्लाव्हिया|युगोस्लाव्हियन]] देश आहे.
 
१९९२ साली अनेक युद्धांनंतर [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक]] ह्या देशाचे विघटन झाले व त्यातुन युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक देशाची निर्मिती झाली. ह्या देशात मुख्यतः सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन गणराज्ये होती. २००३ साली ह्या देशाचे नाव बदलुन [[सर्बिया आणि माँटेनिग्रो]] हे ठेवण्यात आले.