"हरिकेन कत्रिना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Hurricane Katrina August 28 2005 NASA.jpg|right|thumb|300 px|हरिकेन कत्रिनाचे २८ ऑगस्ट २००५ रोजी अवकाशातील उपग्रहाने टिपलेले चित्र]]
'''हरिकेन कत्रिना''' ([[इंग्रजीइंग्लिश भाषा]]: Hurricane Katrina, कत्रिना वादळ) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] इतिहासातील कमाल वित्तहानी घडवून आणणारे एक समुद्री वादळ आहे. [[ऑगस्ट २९]] २००५ रोजी ह्या वादळाने अमेरिकेतील [[लुईझियाना]] व [[मिसिसिपी]] ह्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. ह्या वादळामुळे साधारण १,८३६ बळी गेले, तसेच [[न्यू ऑर्लिन्स]] ह्या समुद्रसपाटीखाली वसलेल्या मोठ्या शहराचा ८०% भाग पाण्याखाली गेला.
[[चित्र:KatrinaNewOrleansFlooded edit2.jpg|left|350 px|thumb|हरिकेन कत्रिनामुळे जलमय झालेले न्यू ऑर्लिन्स शहर]]