"विंबल्डन टेनिस स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Уимблдон жарысы
छोNo edit summary
ओळ १५:
| माहिती =
}}
'''द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन''' ([[इंग्रजीइंग्लिश भाषा]]: The Championships, Wimbledon) ही [[टेनिस]] खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची प्रतियोगिता आहे. विंबल्डन ह्या [[लंडन]] शहराच्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही प्रतियोगिता १८७७ सालापासुन खेळवली जात आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजुनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे.
 
पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात.