"पोप जॉन बारावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''पोप जॉन बारावा''' ([[इ.स. ९३७]]:[[रोम]] - [[मे १४]], [[इ.स. ९६४]]:रोम) हा [[इ.स. ९५५]] ते [[इ.स. ९६४]] पर्यंत पोप होता.
 
याचे मूळ नाव ''ऑक्टाव्हियन'' असे होते. पोप झाल्यावर [[ओट्टो पहिला|ओट्टो पहिल्याला]] [[पवित्र रोमन सम्राट]]पदी बसवण्याशिवाय याने महत्त्वपुर्ण असे काही केल्याचे नोंदीत नाही. जॉन बाराव्याचे वैयक्तिक जीवन व्यसनी व व्यभिचारी होते.