"वाशिम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे [[सातवाहन]] या राजवंशाची सत्ता होती.प्राचिन विदर्भात प्रशासकिय सोईसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशिम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या [[रामटेक|रामटेक तालुक्यातील]] 'नंदिवर्धन' (सध्याचे [[नगरधन]].वाशिम येथे वाकाटकांची राजधानी होती.वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्वाचे आहे.त्यांचे काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक [[तीर्थस्थळे|तीर्थक्षेत्रे]] होती.आजही,वाशीमचा बालाजी प्रसिद्ध आहे.येथे [[पद्मतीर्थ]] नावाचे तीर्थस्थानही आहे.त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले.त्यांनी आपली राजधानी दुसर्‍या ठिकाणी नेली यामुळे या शहराचे महत्व कमी झाले.त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्व वाढु लागले.
 
त्यानंतर इंग्रजांचे राज्यात [[वर्‍हाड]] हा मुलुख आल्यावर त्यांनी वाशीमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु,[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] जिल्ह्यांच्या [[इ.स. १९०५|१९०५]] मध्ये झालेल्या पुनर्-रचनेत हा भाग नजिकच्या [[अकोला जिल्हा|अकोला जिल्ह्यास]] जोडण्यात आला.त्यानंतर [[जानेवारी २६]] [[इ.स. १९९८|१९९८]] मध्ये पुन्हा जिल्हा घोषित करण्यात आला.<ref>[http://tarunbharat.net/ftp/e-paper/2011-12-18/asmpage7_20111218.htm तरुण भारत,नागपूर]</ref>
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वाशिम" पासून हुडकले