"लॅटिन लिपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
मध्ययुगात ही लिपी [[लॅटिन]]मधून तयार झालेल्या [[रोमान्स भाषा]] लिहिण्यासाठी वापरली गेली. यात [[केल्टिक भाषा|केल्टिक]], [[जर्मानिक भाषा|जर्मानिक]], [[बाल्टिक भाषा|बाल्टिक]] व काही [[स्लाव्हिक भाषा|स्लाव्हिक]] भाषांचा समावेश होतो. सध्या ही लिपी [[युरोप]]मधील बहुतांश भाषा लिहिण्यासाठी होतो.
[[चित्र:Latin alphabet world distribution.svg|right|350 px|thumb|लॅटिन वर्णमालेचा जगभरातील वापर<br />गडद हिरवा: फक्त लॅटिन वर्णमालेचा वापर<br />फिका हिरवा: लॅटिन व इतर लिप्यांचा वापर]]
[[युरोपीय वसाहतवाद]] आणि [[ख्रिश्चन धर्मप्रसार|ख्रिश्चन धर्मप्रसाराबरोबर]] ही लिपी इतर खंडात पसरली व [[ऑस्ट्रेलिया]], [[पूर्व आशिया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] व [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] भाषा लिहिण्यासाठी ही लिपी वापरली जाऊ लागली. आता या भाषांमधील उतारे लिहिण्यासाठी पाश्चिमात्य लिपि-विद्वान [[आंतरराष्ट्रीय फोनेटिकउच्चारानुरूप लिपीअक्षर पद्धती]]चाही आधार घेतात.
 
[[वर्ग:लिप्या]]