"कॉलोराडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: te:కొలరాడో, new:कोलोर्‍याडो
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Colorado; cosmetic changes
ओळ ७३:
== भूगोल ==
कॉलोराडो राज्याचे दोन मुख्य भौगोलिक प्रदेश आहेत. राज्याचा पूर्व भागात सपाट [[प्रेरी]] मैदाने आहेत तर पश्चिम अर्ध पर्वतीय प्रदेश आहे.
=== पूर्व ===
 
=== पश्चिम ===
[[रॉकी माउंटन]] पर्वतरांगांतील मुख्य रांग राज्याच्या मध्यातून उत्तरदक्षिण गेलेली आहे तर इतर पर्वतरांगा पश्चिमेस आहेत. अमेरिकेतील १०,०००फूटपेक्षा जास्त उंची असलेल्या जमीनीपैकी अर्ध्याहून अधिक जमीन कॉलोराडोत आहे.<ref>https://sites.google.com/a/wildblue.net/mountain-myths/co10000-1</ref> यात [[कॉलोराडोमधील फॉर्टीनर्स|१४,०००फूटांपेक्षा जास्त उंचीच्या]] ५३ शिखरांचा समावेश होतो.
 
=== नद्या ===
कॉलोराडोमध्ये चार मोठ्या नद्या उगम पावतात.
* [[कॉलोराडो नदी]] - [[रॉकी माउंटन नॅशनल पार्क]]मध्ये उगम पावून राज्याचा पश्चिम भागातून वाहत पुढे [[ग्रँड कॅन्यन]] मधून जाउन [[बाहा कॅलिफोर्निया]]द्वारे [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरास]] मिळते.
ओळ १५५:
[[ig:Colorado]]
[[ik:Colorado]]
[[ilo:Colorado]]
[[io:Kolorado]]
[[is:Colorado]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कॉलोराडो" पासून हुडकले