"लगान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: hi:लगान (2001 फ़िल्म)
छोNo edit summary
ओळ ३४:
| imdb_id =
}}
'''लगान''' हा एक [[हिंदी भाषा]] [[भाषा|भाषेतील]] चित्रपट आहे. अमीरखान प्रॉडक्शन निर्मित हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. अपार उत्सुकता घेउन प्रदर्शित झालेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यातच प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देउन गेला. चित्रपट नव्हे तर क्रिकेटचा सामना म्हणून बरीच टिका झाली परंतु याच नाविन्याने चित्रपटाला प्रसिद्दी दिली. ब्रिटीशकालीन मध्यभारतातील प्रांतात एका खेड्यातील गावकरी दुष्काळामुळे महसूली करु नका ही विनंती करण्यास अधिकार्‍यांकडे गेलेले असतात. जुलमी अधिकारी दुष्काळावर मदत देण्याऍवजी आमच्या क्रिकेट खेळाची टिंगलटवाळी करता म्हणून दुप्पट कर (लगान) लावतो व जर समजा या खेळात गावकर्‍यांनी हरवून दाखवले तर तिन वर्षाचा लगान माफ करण्याची पैज् लावतो. गावचा तरुण भुवन हे आव्हान स्वीकारतो. व प्रतिकूल परिस्थितीतून तयारी करून आपल्या संघाला जिकून देतो. अतिशय नाविन्यपूर्ण विषय, कथानकाची प्रभावी मांडणी, ब्रिटीशकालीन ग्रामीण भारताची वातावरण निर्मिती. यामुळे या चित्रपटाला आपार यश मिळाले. भारतातील अनेक पुरस्कार पटकाविले व भारतीय चित्रपटसृष्टीतसाठी अत्यंत दुर्मिळ असे ऑस्कर नामांकन पटकावले. मदर इंडिया व सलाम बॉम्बे नंतर हा केवळ तिसरा भारतीय चित्रपट आहे ज्यास ऑस्कर नामांकन लाभले.
== पार्श्वभूमी ==
== कथानक ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लगान" पासून हुडकले