"कामीय पिसारो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
| चित्र_शीर्षक = पिसारोने काढलेले स्वतःचे व्यक्तिचित्र ([[इ.स. १९०३|१९०३]])
| पूर्ण_नाव = जाकोब कामीय पिसारो
| जन्म_दिनांक = [[१० जुलै १०]], [[इ.स. १८३०|१८३०]]
| जन्म_स्थान = [[शार्लोट अमाली]], [[सेंट थॉमस, युनायटेड स्टेट्स ऑफ व्हर्जिन आयलंड्स]]
| मृत्यू_दिनांक = [[नोव्हेंबर १३]], [[इ.स. १९०३|१९०३]]
ओळ १९:
| पुरस्कार =
}}
'''याकोब-आब्राहम-कामीय पिसारो''' ऊर्फ '''कामीय पिसारो''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: Camille Pissarro) ([[१० जुलै १०]], [[इ.स. १८३०|१८३०]] - [[नोव्हेंबर १३]], [[इ.स. १९०३|१९०३]]) हा प्रख्यात [[फ्रान्स|फ्रेंच]] [[चित्रकला|चित्रकार]] होता. पिसारोचे [[दृक् प्रत्ययवाद]] व [[दृक् प्रत्ययोत्तरवाद]] चित्रशैल्यांमधील योगदान महत्त्वाचे मानले जाते.
 
== जीवन ==
पिसारोचा जन्म [[१० जुलै १०]], [[इ.स. १८३०|१८३०]] रोजी कॅरिबियन समुद्रातील सेंट थॉमस, व्हर्जिन बेटे येथे झाला. बालपण सेंट थॉमस बेटावर काढल्यावर पिसारो वयाच्या १२ व्या वर्षी [[पॅरिस|पॅरिसात]] बोर्डिंग शाळेत दाखल झाला. १८५५ साली त्याने पॅरिसातील एकोल दि बो-आर्‍ह व अकाडेमी स्विस या नामांकित कलाविद्यालयांमधून प्रशिक्षण घेतले. फ्रँको-प्रशियन युद्धामुळे १८७० साली फ्रान्स सोडून लंडनात आसरा घ्याव्या लागलेल्या पिसारोने तेथील वास्तव्यात दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीच्य ढंगाने अनेक चित्रे चितारली. पुढे १८९० साली तो मायदेशी परतला. [[नोव्हेंबर १३]], [[इ.स. १९०३|१९०३]] रोजी पॅरिसातील वास्तव्यात पिसारो मरण पावला.
 
== बाह्य दुवे ==