"२०१० हैती भूकंप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ku:Erdheja Haîtiyê 2010
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Haiti-2010-quake.png|right|thumb|300 px|भूकंपाचे केंद्र]]
'''२०१० हैती भूकंप''' हा [[कॅरिबियन]]मधील {{देशध्वज|हैती}} ह्या देशात झालेला एक विनाशक [[भूकंप]] होता. मंगळवार, [[१२ जानेवारी १२]] २०१० रोजी दुपारी ४:१३ वाजता झालेल्या व [[रिश्टर मापनपद्धत|रिश्टर स्केलवर]] ७.० एवढ्या क्षमतेने मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र राजधानी [[पोर्ट-औ-प्रिन्स]]च्या २५ किमी पश्चिमेला होते.
 
ह्या भूकंपाने हैतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी घडवून आणली. सुमारे २ ते ३ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. [[संयुक्त राष्ट्रसंघ]]ाने ह्या भूकंपाचे "आजवरील सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती" असे वर्णन केले आहे. जगभरातील अनेक देशांनी हैतीला मदत करण्यात पुढाकार घेतला आहे.