"पी.जी. वुडहाउस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३३:
}}
 
'''सर पेल्हॅम ग्रीनव्हील वुडहाउस ''' उर्फ '''प्लम ''' म्हणजेच '''पी. जी. वुडहाउस''' जन्म [[ऑक्टोबर १५]] [[इ.स. १८८१|१८८१]] मृत्यु [[१४ फेब्रुवारी १४]] [[इ.स. १९७५|१९७५]] हे निखळ विनोदातून वास्त्वाचे दर्शन घडविणारे, माणसाच्या गुणदोषांवर सहजपणे लक्ष वेधून घेणारे लेखक होते. तालेवार घराण्यातील '''[[बर्टी वूस्टर]]''' आणि त्याचा हरकाम्या नोकर '''[[जीव्ह्ज़ (पी.जी. वुडहाउसच्या कथामालिकेतील पात्र)|जीव्ह्ज़]]''' या त्यांच्या व्यक्तिरेखांनी वुडहाउस यांना अफाट प्रसिद्धी मिळवून दिली.
 
त्या काळातील [[इंग्लंड]] मधील श्रीमंत घराण्यातील वातावरण, त्या लोकांच्या भावना, प्रतिस्पर्धी लोकांवर मात / कुरघोडी करण्याचे प्रयत्न त्यांच्या चित्रविचित्र फॅशन्स, उद्दामपणा, खोट्या कल्पनांना कुरवाळून जगणे, त्या कल्पना साकारण्यासाठी केलेली धडपड - या आणि अशा विषयांवर वुडहाउस यांनी आपल्या लिखाणातून जबरदस्त प्रहार केले. पण वुडहाउस यांनी कधीही कोणावरही व्यक्तीगत चिखलफेक केली नाही. त्यांच्या गोष्टीतील घटना आणि व्यक्ती, त्यांची फजिती, तारांबळ या मुळेच विनोद घडतो.