"सॅम माणेकशॉ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २०:
== निवृती नंतर ==
 
माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने तत्कालीन भारताचे [[राष्ट्रपती]] [[वराहवेंकट गिरी]] यांनी माणेकशॉ यांना [[इ.स १९७२|१९७२]] [[पद्मभूषण]] या सन्मानाने सन्मानित केले. [[१ जानेवारी]] १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही. [[१५ जानेवारी १५]] १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृती घेतली. निवृती नंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोमेंट जवळील कून्नूर या शहरात रहात होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पद भूषवले.
 
माणेकशॉ यांचा २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात रात्री १२.३० वाजता [[न्युमोनिया|न्युमोनियाच्या]] दीर्घ दुखण्याने निधन झाले.