"सॅम माणेकशॉ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो re-categorisation per CFD using AWB
छोNo edit summary
ओळ १४:
 
== १९७१ चे भारत-पाक युद्ध ==
७ जून १९६९ रोजी त्यांनी [[जनरल कुमारमंगलम]] यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती [[१९७१ चे भारत-पाकपाकिस्तान तिसरे युद्ध|१९७१ च्या भारत-पाक युद्धात]] झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली [[पाकिस्तान|पाकिस्तानचा]] जबरदस्त पराभव केला व [[बांगलादेश|बांगलादेशाची]] निर्मिती केली.
 
या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात.