"मेलबर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing using AWB
छोNo edit summary
ओळ ४६:
या शहराची स्थापना [[इ‌.स. १८५०]] साली [[यारा नदी]] च्या काठी झाली. या विभाग पुर्वी वुरुंजरी नावाची आदिवासी जमात रहात असे. या जमातीतल्या आठ मुख्य नेत्यांशी, [[जॉन बॅटमन]] (इंग्रजी: John Batman) यांनी [[इ‌.स.१८३५]] मध्ये तडजोड करून सुमारे २४०० किमी जमीन आपल्या ताब्यात घेतली व या शहराची स्थापना केली.
[[इ‌.स. १८५०]] साली [[व्हिक्टोरिया राज्य]] येथे [[सोने]] सापडल्यावर येथे माणसांचा महापूर उसळला. सन [[इ‌.स. १८८०]] मध्ये हे जगातले सगळ्यात श्रीमंत शहर मानले जायला लागले.
सन [[इ.स. १९९२]] साली शहराची आर्थिक स्थिती सुधारावी व येथे पर्यटकांना आकर्षीत करावे या हेतुने शहरात अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले. जसे, [[मेलबर्न म्युझियम]] Melbourne Museum, [[फेडरेशन स्क्वेयर]] Federation Square, [[क्राउन कॅसिनो]] Crown Casino, व सिटी लिंक या नावाचा द्रुतगती मार्ग.
 
== सद्य स्थिती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेलबर्न" पासून हुडकले