"गणेश वासुदेव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''गणेश वासुदेव जोशी''' ऊर्फ '''सार्वजनिक काका''' ([[२० जुलै २०]], [[इ.स. १८२८]] - [[जुलै २५]],[[इ.स. १८८०]]) हे [[मराठी]] समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते होते.
 
== जीवन ==
गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म सातारा येथे वडिलोपार्जित घरात [[२० जुलै २०]] [[इ.स. १८२८]] रोजी झाला. सर्व भावंडात ते धाकटे होते. त्यांचे बालपण [[सातारा]] या शहरी गेले. प्राथमिक शिक्षण,मुंज,लग्न हेही सातारी येथेच झाले. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत ते [[सातारा]] येथे होते. [[इ.स. १८४८]] साली ते पुण्यास आले आणि त्यांनी नाझर कोर्टात नोकरी धरली. यानंतर आयुष्यभर [[पुणे]] हेच त्यांच्या वास्तव्याचे क्षेत्र होते. त्यांना एकूण ५२ वर्षांचे आयुष्य लाभले. [[इ.स. १८४८]] ते [[इ.स. १८६९]] हा सुमारे बावीस वर्षांच्या काळात त्यांनी नोकरी, ती सोडल्यावर वकिली आणि सार्वजनिक कार्यातील उमेदवारी केली. यानंतरची १० वर्षं त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची ठरली.
 
शेतकी व आरोग्य हे त्यांचे आवडते विषय होते. शास्त्रीय ज्ञानाची जोड देऊन शेतीत नवे प्रयोग करावेत व संशोधन करावे असे त्यांना वाटत असे.