"विष्णुशास्त्री चिपळूणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎प्रकाशित साहित्य: embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB
छोNo edit summary
ओळ ७:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२० मे २०]], [[इ.स. १८५०|१८५०]]
| जन्म_स्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[१७ मार्च]], [[इ.स. १८८२|१८८२]]
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर''' ([[२० मे २०]], [[इ.स. १८५०|१८५०]] - [[१७ मार्च]], [[इ.स. १८८२|१८८२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील [[कृष्णशास्त्री चिपळूणकर]] हेदेखील नामवंत लेखक होते.
 
== जीवन ==
विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा जन्म [[२० मे २०]], [[इ.स. १८५०|१८५०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहरात [[चित्पावन]] कुटुंबात झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील [[पूना कॉलेज]] व [[डेक्कन कॉलेज]] या महाविद्यालयांमध्ये झाले. [[इ.स. १८७१|१८७१]] साली चिपळूणकरांनी पदवी अभ्यासक्रम पुरा केला.
 
महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी [[इ.स. १८७२|१८७२]]-[[इ.स. १८७७|१८७७]] सालांदरम्यान पुण्यात, तर [[इ.स. १८७८|१८७८]]-[[इ.स. १८७९|१८७९]] सालांदरम्यान [[रत्नागिरी|रत्नागिरीत]] शाळांमधून अध्यापनाचे काम केले.