"जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ml:ജോർജ്ജ് എച്ച്.ഡബ്ല്യു. ബുഷ്
छोNo edit summary
ओळ ३४:
| सही = George HW Bush Signature.svg
|}}
'''जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''George Herbert Walker Bush'') (१२ जून, इ.स. १९२४ - हयात) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९८९ ते २० जानेवारी, इ.स. १९९३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर हा [[रॉनल्ड रेगन]] याच्या अध्यक्षीय राजवटीत इ.स. १९८१ ते इ.स. १९८९ या कालखंडात अमेरिकेचा ४३वा उपराष्ट्राध्यक्ष होता. तत्पूर्वी हा [[अमेरिकीअमेरिकेच्या प्रतिनिधिगृहप्रतिनिधींचे सभागृह|अमेरिकी प्रतिनिधिगृहात]] इ.स. १९६७ ते इ.स. १९७१ या काळात [[टेक्सास|टेक्सासाचा]] प्रतिनिधी होता. इ.स. १९७६ ते इ.स. १९७७ या काळात याने ''सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी'', अर्थात ''सीआयए'' या गुप्तचरसंस्थेच्या संचालकपदाचीही धुरा वाहिली.
 
[[अमेरिकी सेनेट]]सदस्य प्रेस्कॉट बुश व त्याची पत्नी डॉरथी वॉकर बुश या जोडप्याच्या पोटी [[मॅसेच्युसेट्स]] संस्थानातील मिल्टन गावी जॉर्ज याचा जन्म झाला. इ.स. १९४१मधल्या [[पर्ल हार्बरावरील हल्ला|पर्ल हार्बरावरील हल्ल्यानंतर]] जॉर्ज बुश महाविद्यालयीन शिक्षण सोडून वयाच्या १८व्या वर्षी [[अमेरिकी नौदल|अमेरिकी नौदलात]] वैमानिक म्हणून दाखल झाला. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] युद्धाच्या समाप्तीपर्यंत तो आघाडीवर लढला. युद्धानंतर त्याने [[येल विद्यापीठ|येल विद्यापीठात]] प्रवेश मिळवून इ.स. १९४८ साली पदवी अभ्यासक्रम पुरा केला. यानंतर तो आपल्या कुटुंबासह [[टेक्सास]] संस्थानात हलला. तेथे त्याने [[खनिज तेल]] उद्योगात शिरून धंद्यात जम बसवला. स्वतःचा तेलउद्योग स्थापल्यानंतर तो [[राजकारण|राजकारणातही]] सहभाग घेऊ लागला. अमेरिकी प्रतिनिधिगृहात त्याने टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले.