"सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ur:سی آئی اے
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:CIA.svg|right|200 px|thumb|सी.आय.ए.चा लोगो]]
'''सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी''' (सी.आय.ए.) ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Central Intelligence Agency) ही [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] सरकारची देशाची आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी गुप्तहेर संस्था आहे. १९४७ साली स्थापन झालेल्या ह्या सरकारी संस्थेचे मुख्यालय [[व्हर्जिनिया]] राज्याच्या [[लँग्ली]] ह्या शहरामध्ये आहे. सी.आय.ए.चे जगभर सुमारे २०,००० कर्मचारी व हेर कार्यरत आहेत.
 
[[वर्ग:हेरसंस्था]]