"वटवाघूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: nv:Jaaʼabaní Danilínígíí
छोNo edit summary
ओळ २२:
* [[पोलंड]]मध्ये वटवाघळांना शुभ मानलं जातं. एका पुराणकथेनुसार वटवाघळांना माणसाच्या केसांमध्ये घुसायला आवडतं; पण त्यामागचं खरं कारण म्हणजे डास आणि इतर कीटक माणसाच्या डोक्‍याभोवती घोंघावत असताना, त्यांना खाण्यासाठी वटवाघळं येतात आणि ती चुकून माणसांच्या केसांमध्ये घुसतात.
* [[इंग्लंड]]मध्ये वटवाघळांची खूप काळजी घेतली जाते, आणि त्यांना किंवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी कसली इजा होईल अशी कृती केली, तर त्या माणसाला मोठा दंड केला जातो.
* [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतल्या]] [[टेक्‍सास]] राज्यातल्या ओस्टिनमध्ये तर सुमारे १५ लाख वटवाघळांचं एक अभयारण्यच आहे! सूर्यास्ताच्या सुमाराला ही वटवाघळं आपल्या घरट्यांमधून बाहेर पडतात. ते पाहण्यासाठी लाखभर पर्यटक तिथं गोळा होतात.
== संदर्भ ==
[http://www.esakal.com/esakal/20101125/5118541417079057507.htm निशाचर कीटकभक्षक अच्युत गोडबोले, अतुल कहाते - सकाळ...]
"https://mr.wikipedia.org/wiki/वटवाघूळ" पासून हुडकले