"अमेरिकन डॉलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: my:အမေရိကန်ဒေါ်လာ
छोNo edit summary
ओळ १५:
| बँक = [[फेडरल रिझर्व्ह बँक]]
}}
'''अमेरिकन डॉलर''' ({{lang-en|United States dollar}}; चिन्ह: $) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] (किंवा [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने]]) या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण [[अमेरिकेची फेडरल रिझर्व|अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक]] ([[:en:Federal Reserve|Federal Reserve: इंग्रजी आवृत्ति]]) या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी '''$''' हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, [[ISO 4217]] ([[:en:ISO 4217|इंग्रजी आवृत्ति]]) प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह '''USD''' असे असून, [[आंतरराष्ट्रीय नाणेनिधी]] ([[:en:International Monetary Fund|International Monetary Fund: इंग्रजी आवृत्ति]]) प्रमाणे संबोधन '''US$''' असे आहे.
 
[[ई.स. १९९५|१९९५]] साली ३८० [[अब्ज]] डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. [[एप्रिल २००४]] च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० [[अब्ज]] ([http://www.federalreserve.gov/boarddocs/speeches/2004/20040426/default.htm इंग्रजी बाह्यदुवा]) इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते ( [http://www.federalreserve.gov/paymentsystems/coin/default.htm इंग्रजी बाह्यदुवा]).